Star Fruit (करंबाला ) खाण्याचे आहेत १० जबरदस्त फायदे, जाणून घ्या.

Star Fruit (कमरक, कारंबोला,करंबोला) हे आरोग्यासाठी खूप  फायदेमंद आहे ,

उष्णकटिबंधात आढळले जाणारे  फळ ,भारतात हे फळ सप्टेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान  आढळले जाते. दिसायला हे हिरवट पिवळ्या रंगाचे तसेच त्याचे आवरण मनासारखे दिसते.  हे  त्याच्या चवीसाठी ओळखले जाते ,या फळाची चव गोड ,थोडीशी तिखट,आंबट अशी असते.तर काही  त्याचा आकार बघून सुंदर दिसणारे फळ म्हणून ओळखतात. 

थोडक्यात माहिती.

हिंदी मध्ये कमरख,मराठी कोकणी भाषेत करंबाला ,तारेचे फळ तसेच  कन्नड मध्ये हन्नु , मल्याळम मध्ये वज्रपुली  यासारख्या अनेक विविध नावाने ओळखले जाणारे फळ आहे.जर आपण फळ कापले तर तर स्टार तार्‍याच्या आकारासारखे आपल्याला दिसते.Star Fruit ची  चव आंबट असल्यामुळे बरेच लोक या फळाचे सेवन करत नाहीत.

 जेव्हा हे फळ आपण कापले असता त्याचा आकार   ताऱ्यांच्या आकारासारखे दिसते. , म्हणूनच आपण याला तारा फळ म्हणून ओळखतो. त्यामध्ये भरपूर प्रमाणात  सायट्रिक ऍसिड असते. तसेच जीवनसत्व, फायबर व अँटी-ऑक्साईड सापडले जाते.

Star Fruit चा वापर.

Star Fruit चवीला आंबट असल्यामुळे यापासून चटणी, लोणचे,सॉस बनवले जातात.स्नॅक्स साठी,  खाद्यपदार्थांना गार्निशिंग करण्यासाठी, ड्रिंक्स बनवण्यासाठी, इत्यादींचा स्वाद वाढवण्यासाठीही या फळाचा वापर केला जातो .Star Fruitचे पौष्टिक तथ्य

स्टार फ्रुटमध्ये कॅलरीज कमी असतात तरीही व्हिटॅमिन सी आणि तांबे यांसारख्या अनेक आवश्यक पोषक घटकांमध्ये जास्त असते.

Star Fruit मध्ये अनेक जीवनसत्वे आढळली जातात.

कॅलरी

मेद 

प्रथिने

कर्बोदके

फायबर

तांब

पॅन्टोथेनिक ऍसिड 

व्हिटॅमिन सी



Star Fruit (कमरखा )उपयोग, फायदे.

  • पोटाचे अनेक आजार  बरे होतात.पोटाचा अल्सर बरा करण्याचा गुणधर्म या फळांमध्ये सापडला जातो. तसेच त्वचेचा  विकारांवर चांगला उपाय म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.
  • कॅल्शिअमची मात्रा:मोठ्या प्रमाणात कॅल्शियम सापडले जाते विटामिन सी सापडले जाते .विटामिन सी यामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आढळतात.  विटामिन सी हे भरपूर प्रमाणात आसलेल्या  पदार्थात रक्तदाब आणि साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते, तसेच  हृदयविकाराचा धोका कमी होतो.  हृदयरोग आणि कर्करोगाच्या  परिस्थितीत आपले संरक्षण करतात.
  •  
  • स्त्रिया  तसेच पुरुषांनी याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. Star Fruit मध्ये जीवनसत्वे  आणि फायबर असल्यामुळे आरोग्यवर्धन मानले जाते.  बद्धकोष्ठता ,गॅस ,अपचन यासारख्या समस्या पासून बचाव होतो.
  •  वजन कमी: करण्यासाठी फायदेमंद आहे. Star Fruit कामरखा फळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, तर कॅलरीज कमी असल्यामुळे,वजन कमी होण्यास मदत होते
  •  पाचन क्षमता :आयुर्वेदामध्ये  Star Fruit या फळाचे   सेवन केल्याने आपली पचनशक्ती सुधारते, तसेच घशाचा संसर्ग साठी आराम मिळतो . अपचन होत असल्यास हे फळ खाल्ले जाते ,तोंड येणे या रोगावर हे उपयुक्त ठरते. फायबरयुक्त आहार घेतल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी हे प्रभावीपणे काम करते.
  • या फळाच्या रस तापावर  उपयुक्त तसेच डोळ्यांचा संसर्ग कमी करण्यासाठी फायदेमंद आहे . 
  • पोषक तत्वे भरपूर : व्हिटॅमिन बी , फायबर आढळले जाते, आणि फळांसोबतच त्याची पाने देखील पोटासाठी खूप मदतशीर असतात.  
  • केस मजबूत  होण्यासाठी मदत होते. 
  •  कर्करोगापासून  बचाव:Star Fruit कॅन्सरपासून मध्ये बीटा कॅरोटीन असते . बीटा-कॅरोटीनच्या सेवनाने कर्करोगाचा धोका कमीहोण्यास मदत होते. 
  • कोलेस्ट्रॉल नियंत्रित करा: Star Fruit कमरखा सेवनाने  शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 
  • श्वसनाच्या समस्यांवर फायदा : Star Fruit कामरखामध्ये अँटिऑक्सिडंट, मॅग्नेशियम , जस्त, लोह,फॉस्फरस आणि सारखे गुणधर्म आढळले जातात. 

         Star Fruit सेवन केल्यामुळे अस्थमा या  श्वसनाच्या समस्या दुर            होण्यास मदत होते.

Star Fruit कोणी सेवन करू नये?

 

  • न पिकलेले फळ खाल्यास काही लोकांना मळमळ,उलट्या,ओटीपोटात दुखू शकते. 

 

  • स्टार फ्रूटमध्ये ऑक्झॉलिक आम्ल सापडते,तसेच  मूत्रिपिंडाचे विकार, मुतखडा असलेल्यांनी ह्या फळाचे सेवन करू नये. तसेच, डायलिसिसवर असणाऱ्या लोकांनी फे फळ खाऊ नये. 

 

  • किडनीच्या रुग्णांसाठी चांगले नाही.किडनीच्या आजार असलेल्या व्यक्तीने  ह्या फळाचे सेवन करू नये.

 

  • न पिकलेले फळ खाऊ नये,कारण त्यामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते.   पिकलेले तारेचे फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. 



निष्कर्ष :

आपल्या आरोग्यासाठी फळे  फायदेशीर आहेत , हे आपल्या सर्वांनाच माहित आहे, म्हणूनच  डॉक्टर दररोज आपल्या आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला देतात.  तुम्ही तुमच्या आहारात स्टार फ्रूटचा वापर  करू शकता आणि हे स्टार फ्रूट खाण्याचे अनेक फायदे आहेत.

धंन्यवाद.. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top