प्रसिद्ध अभिनेते यांचे निधन, वयाच्या ५७ व्या वर्षी अतुल परचुरे यांनी घेतला अखेरचा श्वास,सिनेसृष्टीत  शोककळा पसरली.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते  Atul Parchure  यांचे निधन झाले. ते 57 वर्षांचे होते.  Atul Parchure यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. Atul Parchure  यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतेही निवेदन दिलेले नाही. १४ ऑक्टोबर रोजी अतुल यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. 

बालकलाकार म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या अतुल परचुरेंना लिव्हरचा यकृत  चा कॅन्सर झाला होता.  Atul Parchure  हे कॅन्सरशी झुंज देत असल्याच्या बातमीला जवळपास एक वर्ष उलटले आहे. अखेर ही झुंज अपयशी ठरली आहे. आयुष्यात सगळं काही व्यवस्थित सुरू असताना त्यांना कर्करोगाचं निदान झालं.

गेल्या वर्षी एका  दिलेल्या मुलाखतीत Atul Parchure   यांनी सांगितले होते की,  माझ्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण केली आहेत. जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला गेलो होतो तेव्हा मी ठीक होतो. पण काही दिवसांनी मला काही खवावेसे  वाटत  नव्हते.   डॉक्टरांनी गेल्या वर्षी त्याच्या यकृतामध्ये 5 सेमी ट्यूमर आढळला असल्याचे त्यांना सांगितले होते.  यकृतामध्ये सुमारे 5 सेमी लांबीची गाठ आहे आणि ती कर्करोग आहे. 

‘तपासणीनंतर पहिल्या उपचारात चूक झाली. त्यांच्या  स्वादुपिंडावर परिणाम झाला आणि त्यांना  त्रास होऊ लागला. चुकीच्या उपचाराने प्रकृती बिघडली होती. त्यांना  चालताही येत नव्हते. बोलता बोलता अडखळायला लागलो. अशा स्थितीत डॉक्टरांनी दीड महिना वाट पाहण्यास त्यांना सांगितले. त्यांनी शस्त्रक्रिया केल्यास वर्षानुवर्षे कावीळ होईल आणि त्यांच्या  यकृतात पाणी भरले जाईल किंवा ते जगू शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा  त्यांनी डॉक्टर बदलले आणि योग्य औषध आणि केमोथेरपी घेतली.

मराठी कलाविश्वात अतुल परचुरे यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं. मराठीतच नव्हे तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी तसेच बॉलीवूडमध्ये ते खूप प्रसिद्ध होते. तसेच  शाहरुख खानचा ‘बिल्लू’, सलमान खानचा ‘पार्टनर’ आणि अजय देवगणचा ‘ऑल द बेस्ट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.  . याशिवाय अतुल परचुरे यांनी क्यूं की, सलाम-ए-इश्क, कलयुग, फिर भी दिल है हिंदुस्तानी आणि खिचडी यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

टीव्ही शोबद्दल बोलायचे तर, दिवंगत अभिनेता कॉमेडी नाइट्स विथ कपिल, यम हैं हम, द कपिल शर्मा शो आणि ऑल द बेस्ट ,कॉमेडी सर्कस आणि आरके लक्ष्मण की दुनिया यांसारख्या अनेक शोमध्ये दिसले. यांसारख्या दिग्गजांसह  सारख्या लोकप्रिय शोमध्ये  Atul Parchure यांना  पाहिले आहे.

 Atul Parchure  यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांनी अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका केली. तसेच त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केले आहे.  Atul Parchure  यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या प्रसिद्ध नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

Atul Parchure

Atul Parchure  यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागलं होतं. परंतु, या कठीण प्रसंगावर मात करत ते अतिशय जिद्दीने पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झाले. कर्करोगावर मात करून काही महिन्यांपूर्वी त्यांनी ‘खरं खरं सांग’ नाटकातून रंगभूमीवर कमबॅक केलं होतं.  Atul Parchure sir  हे ‘सूर्याची पिल्लई’ या मराठी नाटकात दिसणार होते, रिहर्सल करत होते,



Atul Parchure  यांनी जगाचा निरोप घेतला असून एक हरहुन्नरी कलाकार मराठी सिनेसृष्टीने गमावला असल्याची भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top