पाकिस्तानी टिकटॉक स्टार Minahil Malik काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. खरं तर तिचा एक प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून ती त्या व्हिडिओत एका मुलासोबत इंटिमेट होत असल्याचं दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर युजर्सनी केला आहे.सर्वत्र Minahil Malik च्या या व्हायरल व्हिडिओची चर्चा होत असली तरीही Minahil Malik ने हा व्हिडिओ खोटा , एडिट व मॉर्फ असल्याचा दावा केला आहे.
सोशल मीडिया स्टार Minahil Malik चे असे व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे खाजगी फोटो व्हायरल झाले आहेत. मिनाहिलचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकजण दु:ख व्यक्त करत आहेत, तर अनेकांना तिचा पब्लिसिटी स्टंट आहे असे वाटत आहे.
(Minahil Malik )मिनाहिल मलिक कोण आहे ?
पाकिस्तानची रहिवासी असलेली मिनाहिल मलिक social media influencer आहे तसेच तिचे टिकटॉक आणि इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे खूप फॅन फॉलोइंग खूप आहेत.Minahil Malik चे टिकटॉकवरही लाखो फॉलोअर्स तसेच इन्स्टाग्रामवर १.८ मिलियन युजर्स मिनाहिल मलिकला फॉलो करत आहेत . Minahil Malik हि social media वर तिचे फोटो, रील्स, व्हिडिओ शेअर करते. पोस्टला हजारो लाईक्स आणि कमेंट्स देखील असतात. याआधी हि Minahil Malik चे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही वर्षांपूर्वी हि तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्यात आले होते.