“Open Ai SORA ” बद्दल तुम्ही एकलंय का ? तुम्हाला Text Input देऊन अगदी रियल विडिओ बनवायचा आहे का ?मग आता चिंता संपली Open Ai चा ” SORA ” सॉफ्टवेअर चा वापर करून रियल विडिओ बनवा ते हि काही सेंकदात ..!

Open Ai SORA

तुम्हाला TEXT INPUT देऊन अगदी रियल विडिओ बनवायचा आहे का ?मग आता तुम्ही OPEN Ai SORA चा वापर करुन एकदम आरामात बनवू शकता।

आपण सर्वाना माहीतच आहे जसे कि Open Ai हि एक अमेरिकेची कृत्रिम बुद्धिमत्ता (Ai ) संशोधन करणारी संस्था आहे .ज्याची स्थापना ११ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आली . 

आज याच Open Ai ने  “सोरा” नावाचे नवीन सॉफ्टवेअर तयार केल्याचे सांगण्यात येत आहे . हे सॉफ्टवेअर टेक्स्ट प्रोम्पटच्या माध्यमातून काही सेंकंदात व्हिडिओ तयार करून देते . ” सोरा ” च्या जाहिरातीमद्ये दाखविल्याप्रमाणे सोरा च्या साहाय्याने डिफिकल्ट सब्जेक्टस ,Motions,Avatars,आणि Moments काही सेंकदात तयार करता येणार .  

Open Ai “सोराचा” वापर करून व्यवसायाच्या आकर्षक जाहिराती बनवून व्यवसाय वाढविण्यासाठी किफायतीशीर राहील असे सांगण्यात येते . .

"Open Ai SORA " ची काही खास वैशिष्ट्ये !

  • मॉडेलला भाषेचे सखोल ज्ञान असल्यामुळे ते मिळालेल्या मजकूर इनपुटच्या माहितीनुसार  1 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ तयार करू शकते.


  • “SORA”  आपल्या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये अनेक शॉट्स सुंदररित्या बनवू शकतो.
  • “SORA”  एकापेक्षा ज्यास्त इनपुट वर्णाना वरून  जटिल दृश्ये तयार करून अधिक वास्तववादी व्हिडिओ तयार करू शकते.


  • यामध्ये मजकूर इनपुटद्वारे अत्याधिक  तपशील, अतिविशेष  गती आणि चांगली व्हिडिओ  तयार केली जाऊ शकते.


  • “SORA ” केवळ वापरकर्त्याच्या सूचनांवरच कार्य करत नाही तर भौतिक जगाच्या गोष्टींचा समावेश देखील करते.

  6.यामध्ये मजकूर इनपुटद्वारे अत्याधिक  तपशील, अतिविशेष  गती आणि चांगल्या प्रकारचे विदेओस तयार केले जाऊ शकतात .

7.”SORA ” केवळ वापरकर्त्याच्या सूचनांवरच कार्य करत नाही तर भौतिक जगाच्या गोष्टींचा समावेश देखील करते.

सगळीकडे Open Ai चे वारे अत्यंत जोराने वाहत असताना “SORA” चा वापर ग्राहकांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल . 

चला आता आपण “SORA” चे काही विडिओ सैम्पल्स त्याना दिलेल्या PROMPT नुसार पाहूया. अगदी रियल वाटण्यासारखे हे वीडियोस आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top