आधार पर्यवेक्षक परीक्षा नोंदणी (Aadhar Supervisor Exam Registration)  NSEIT परीक्षा ऑनलाइन अर्ज , अभ्यासक्रम  संपूर्ण माहिती. 

आपल्या देशामध्ये  आधार कार्ड हा महत्वाचा बनला आहे. त्याची नोंदणी आणि अद्ययावत कार्य करण्यासाठी कुशल ऑपरेटर आणि पर्यवेक्षकांची असते. त्यासाठी आपल्याला  NSEIT . (National Stock Exchange Information Technology) हि परीक्षा द्यावी लागते. 

 आधार पर्यवेक्षक परीक्षा नोंदणी अंतर्गत अर्ज करण्यासाठी, त्या व्यक्तीचे  वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे तसेच  अर्जदार भारतीय नागरिक असावा..Authorization Letter परीक्षेला जाताना घेऊन जायचं  असतं.त्याशिवाय exam ला बसून देत नाहीत.  https://cscspv.in/या अधिकृत website वर तुम्ही माहिती वाचु शकता. ,

आधार ऑपरेटर पर्यवेक्षक प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा, अर्जाची फी , त्याचा अभ्यासक्रम काय आहे आणि प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे, या लेखात माहिती पाहू. 

Table of Content

NSEIT आधार पर्यवेक्षक परीक्षा म्हणजे काय?

आधार पर्यवेक्षक परीक्षा नोंदणीसाठी लागणारी  पात्रता :

NSEIT परीक्षा नोंदणी अर्ज प्रक्रिया

Exam Pattern

NSEIT आधार पर्यवेक्षक परीक्षा म्हणजे काय?

NSEIT, UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आधार नोंदणीसाठी आधार ऑपरेटर/पर्यवेक्षक/CELC ऑपरेटरची परीक्षा घेतली जाते.  NSEIT आधार पर्यवेक्षक आणि ऑपरेटर परीक्षा आयोजित करते.  ही परीक्षा अशा उमेदवारांसाठी आहे ज्यांना आधार नोंदणी आणि अपडेट प्रक्रियेत सहभागी होऊन आधार पर्यवेक्षक/ ऑपरेटर म्हणून काम करायचे आहे.परीक्षा पास   झाल्यानंतर, UIDAI द्वारे प्रमाणपत्र दिले जाते, जे प्रमाणित व्यक्तींना अधिकृत सेवा केंद्रांवर काम करण्याची परवानगी दिली जाते. 

 

आधार पर्यवेक्षक प्रमाणन परीक्षेसाठी नोंदणी शुल्क ४७०. ८२ रुपये आहे, ज्यामध्ये १८% GST  आहे. पुनर्परीक्षेचे शुल्क २३५. ४१ रुपये आहे, ज्यामध्ये GST समाविष्ट आहे. पुनर्परीक्षेचे शुल्क परत केले जाणार नाही

Official Website:Click Here

Apply Online     :Click Here

Aadhar XML File Download:  Click Here

Authorization Letter (Format): Click Here

आधार पर्यवेक्षक परीक्षा नोंदणीसाठी लागणारी पात्रता :

  • उमेदवारासाठी किमान 12 वी शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे. 

 

  •  18 वर्षांपेक्षा जास्त  उमेदवाराचे वय असावे.  

 

  • संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण आधार नोंदणीचे काम डिजिटल माध्यमातून करण्यात येते. 

 

  • आधार पर्यवेक्षक परीक्षा नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 

  • आधार कार्ड ला  मोबाइल क्रमांकशी जोडलेला असावा.  

 

  • शैक्षणिक प्रमाणपत्र (आधार XML फाइल्स (“आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी-एक्सएमएल फाइल” आणि “शेअर कोड” असाव्यात)

 

  • उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. 



NSEIT परीक्षा नोंदणी अर्ज प्रक्रिया

  • 1. NSEIT च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
  • नोंदणीसाठी https://uidai.nseitexams.com ला भेट द्या.
  • 2. नवीन खाते तयार करा किंवा लॉग इन करा:
  • 3. नोंदणी फॉर्म भरा:सर्व आवश्यक माहिती भरा
  • 4.तुमच्या आधार ऑपरेटर किंवा पर्यवेक्षकाची परीक्षा श्रेणी निवडा.
  • 4. नोंदणी शुल्क भरणे:पेमेंट केल्यानंतर, पावती मिळवा ती सुरक्षित ठेवा.
  • 5. परीक्षा केंद्र आणि तारीख निवडा:परीक्षा केंद्र आणि तारीख निवडा.
  • 6. परीक्षेची तयारी करा:NSEIT द्वारे आयोजित परीक्षा आधार नोंदणी आणि ACT शी संबंधित प्रश्नांवर आधारित आहे. 
  • 7. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्ही आधार पर्यवेक्षक म्हणून काम करू शकता.
  • 8.परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, तुम्हाला UIDAI कडून प्रमाणपत्र दिले जाईल, जे तुम्हाला आधार     पर्यवेक्षक म्हणून काम करण्यास सक्षम करेल.

Exam Pattern

 

विषय

  गुण 

आधारित प्रश्न 

आधार कायदा आणि मार्गदर्शक तत्त्वे 

20

आधार कायदा, त्यातील तरतुदी आणि UIDAI सूचनांवर आधारित 

आधार नोंदणी प्रक्रिया 

25

कागदपत्रे, प्रक्रिया आणि आधार नोंदणीसाठी आवश्यक नियमांवर आधारित.

अद्यतन प्रक्रिया

20

आधार बदलण्याची किंवा अपडेट करण्याची प्रक्रिया  यावर आधारित प्रश्न

डेटा सुरक्षा आणि गोपनीयता 

15

वैयक्तिक माहितीचे संरक्षण ,करण्यासाठी मानक प्रोटोकॉल आणि गोपनीयता धोरणांवर आधारित प्रश्न 

तांत्रिक ज्ञान आणि समस्या सोडवणे 

20

सॉफ्टवेअर वापर आणि नोंदणी प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण 



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top