भारत हा कृषिप्रधान देश असल्याकारणामुळे त्यातील ७५ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत ,जे शेती वरती अवलंबून असलेले लोक आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती हि फारशी बिकट असते,त्यांना उत्पन्नाचा दुसरा स्रोत नसतो. महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे त्याचे नाव आहे Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या 2023 -24 चा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली आहे.
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojane चे उद्दिष्ट
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojane चे उद्दिष्ट
- या योजनेचे अंमलबजावणीसाठी सरकारने ६९०० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे नमूद केलेले आहे .
- महाराष्ट्र राज्यातील १.५ कोटी शेतकरी कुटुंबांना Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana योजनेचा लाभ दिला जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे आणि या योजनेमुळे त्यांच्या राहणीमानांमध्ये सुधारणा होईल .
- महाराष्ट्र सरकारच्या पिक विमा साठी शेतकऱ्यांना विमा च्या हप्त्याचा 1% रक्कम भरावी लागणार आहे यामुळे सरकारी तिजोरीवर ३,२१२ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे .
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे उद्दिष्ट राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६००० हजार रुपयांची आर्थिक मदत दिले जाणार आहेत . त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जीवनमान सुधारण्यास मदत होईल .
- शेतकऱ्यांना १ रुपये प्रीमियम वर पिक विमा दिला जाईल. पिक विमा योजनेअंतर्गत विम्याच्या हप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जाते. रक्कम भरावी लागणार आहे.
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana साठी पात्रता:
- नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी, अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असणे गरजेचे आहे.
- या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
- जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी ही पात्र असणार आहेत.
- शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणी केलेली असली पाहिजे.
- आधार कार्ड असावा .
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojane चे वैशिष्ट्ये
- Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojane अंतर्गत राज्यातील 1.5 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2024 ९ मार्च रोजी २०२३ -२४ चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2024 सुरू करण्याची घोषणा केली आहे .
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर हि योजना सुरू करण्यात येत आहे.
- यातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल .
- ही आर्थिक मदत ३ समान हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे, आणि ही थेट रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाईल.
- PM KISAN व NSMNY या दोन्ही योजनांमधून १ वर्षात पात्र शेतकऱ्यांना १२,००० मिळणार आहेत.
अर्ज प्रक्रिया
- अर्ज प्रक्रिया करण्यासाठी अर्जदाराने fw.pmkisan.gov.in पोर्टलवर जावे.
- लाभार्थ्यांच्या पात्रतेची पडताळणी झाल्यानंतर तालुका स्तरावर मान्यता दिली जाईल. राज्य नोडल स्तरावर अंतिम मान्यता देण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे:
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- जमिनीची कागदपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- फार्म तपशील
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत हप्त्याची वेळ का असणार आहे.
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत हप्त्याची वेळ एप्रिल- जुलै, ऑगस्ट -नोव्हेंबर आणि डिसेंबर- मार्च .
- या योजनेअंतर्गत बँक खाते आवश्यक आहे काय ?
- हो.Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojane चा लाभ फक्त DBT बँकद्वारे खात्यामध्ये होईल.
- पी एम किसान योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीच्या नोंदीचे तपशील प्रविष्ट करणे अनिवार्य आहे का?
- हो . पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीची नोंदीचा तपशील करणे आवश्यक आहे, कारण भूमी अभिलेख प्रविष्ट केल्याशिवाय शेतकरी पोर्टलवर अर्ज सादर करू शकत नाही.
- या योजनेसाठी पात्र कोण आहेत नमो शेतकरी महासंघ निधी योजनेसाठी नोंदणी नोंदणी कशी करावी ?
- त्यासाठी नोंदणी करायची गरज नाही , PM KISAN नोंदणीकृत पात्र लाभार्थी शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पात्र आहेत .