आता लाडक्या बहिणींना मिळणार १३,००० रु,तर चला जाणून घेऊया. 

Mukhyamantri ladki Bahin Yojna  बहिणीसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आली  आहे त्यांच्यासाठी साडेसात हजार तसेच तीन हजार तसेच अडीच हजार असे लाडक्या  बहिणींना एकूण 13 हजार रुपये सरकारने देण्यासाठी दसरा मेळावा मध्ये  हा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणी खूप खुश  आहेत . 

 महाराष्ट्र शासनाकडून या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे होय ,Mukhyamantri ladki Bahin Yojna लाडक्या बहिणीला आता 13 हजार रुपये भेटणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील महिला प्रचंड खुश आहेत आज, उद्या किंवा परवा ताबडतोब हे पैसे महिलांच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहेत . 

Mukhyamantri ladki Bahin Yojna लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची तारीख  लवकरात लवकर त्यांना सहावा आणि सातवा हप्ता भेटणार आहे आणि दिवाळीनिमित्त बहिणींनात्याच्या अकाउंट मध्ये पैसे पाठविण्यात  येणार आहेत. 

ज्या बहिणींचे अर्ज झालेले आहे परंतु त्यांच्या अकाउंट मधून अजून पैसे आलेले नाही त्यांनाही पैसे भेटणार आहेत  आणि ज्यांना अगोदर पैसे मिळाले आहेत आणि त्यांनाही पैसे मिळणार आहेत . 

 

या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी अपडेट जाहीर करण्यात येत आहे आणि निवडणुकीदरम्यान सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत .  जे काही महिलांना दीड हजाराचा हप्ता भेटणार आहे तो पुढेही भेटत राहणार आहे कारण शासनाकडून याची माहिती देण्यात आलेली आहे .  जो पूर्ण वर्षाचा जो निधी आहे तो निर्धारित  करण्यात आलेला आहे. 

आता हे पैसे बहिणीला भेटत जाणार आहेत. 

 Mukhyamantri ladki Bahin Yojna सहवा  आणि सातवा हप्ता लवकरच बहिणीच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहे . 

 

Mukhyamantri ladki Bahin Yojna ही खूप  लाभदायिक योजना ठरलेली आहे आणि ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे यासाठी 46 हजार कोटींची अतरतूद करण्यात आलेली आहे. 

 त्यामुळे वर्षभराचा निधी हा अगोदरच निर्धारित करण्यात आलेला आहे . 

त्याच्यामुळे बहिणींना बिनधास्त राहायची गरज आहे कारण त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये वर्षभर तरी येणारच आहेत . 



Mukhyamantri ladki Bahin Yojna चे २ कोटी 44 लाख महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्याची नोंदणी करण्यात आलेली आहे. 

 जुलै ,ऑगस्ट ,सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे बहिणींना दिवाळीच्या अगोदर ते भेटणार आहेत . 

 

Mukhyamantri ladki Bahin Yojna चे पाच महिन्यांचा पैसे २,३०,००,००० महिलांना देण्यात येणार आहे . 

 

अजूनही 14 लाख महिला अशा आहेत त्यांना पैसे भेटलेले नाहीत तर अशा महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे काहींना अर्धीच पैसे काहींना दोनच हफ्ते भेटलेले आहेत तर काहींना कुठलाही हप्ता भेटलेला नाही तर काहींना तीन हजार रुपये भेटलेले आहेत या संदर्भात शासनाकडून विशेष अपडेट जारी करण्यात आलेला आहे . 

 

ज्या महिलांना तीन हजार रुपये भेटलेले आहेत त्यांनाही सर्व हप्ते भेटणार आहेत आणि ज्या महिलांना साडेसात हजार रुपये भेटले नाहीत  त्या बहिणींना सहावा  आणि सातवा हप्ताही भेटणार आहे. 

 दिवाळीच्या अगोदर सर्वच बहिणींना ज्यांचे फॉर्म approve  झालेले आहेत त्या सर्व बहिणींना पैसे भेटणार आहेत असे सरकारने जाहीर केलेले आहे . 

ज्या महिलांनी अद्यापही अर्ज भरलेला नाही त्या महिलाही आता 15 ऑक्टोंबर पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्यासाठी  अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही अर्ज करू शकता.



Mukhyamantri ladki Bahin Yojna चे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत  परंतु अजूनही त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे आलेले नाहीत तसेच 15 ऑक्टोबर पर्यंत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांनाही लवकरात लवकर पैसे येणार आहेत . 



 ladki Bahin Yojna ज्या महिलांना साडेसात हजार रुपये भेटलेले आहे त्या महिन्याला सहावा आणि सातवा आता भेटणार आहे, 15 ऑक्टोबर पासून पैसे येण्यास सुरुवात होऊन  सर्वांना पैसे भेटून जाणार आहेत .  दिवाळीच्या अगोदर तुम्हाला सहावा आणि सातवा हप्ता भेटला जाणार आहे . 

ज्यांना एकही रुपया आला नाही त्या महिलांना साडेसात हजार प्लस तीन हजार म्हणजेच असे साडेदहा हजार रुपये देण्यात येणार आहेत . 

2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करत असताना Mukyamantri annapurna yojna राबवणीची घोषणा करण्यात आली होती जे योजनेचे अंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या 52 लाख 16 हजार महिला लाभार्थ्यांना मोफत LPG Gas Cylinder  दिले जात  होते तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र  कुटुंबाला देखील तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि याच दोन्ही योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन मोफत LPG Gas Cylinder देण्यासाठी सरकारने शासन निर्णय जरी केला आहे.

Mukhyamantri Annapurna Yojne साठी लागणारी पात्रता:

  • योजनेचा लाभ मिळवण्यासाठी LPG Gas Cylinder जोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे.

 

  • सद्यःस्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लाख लाभार्थी या योजनेस पात्र राहतील. 

 

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे. 

 

  • एका कुटुंबात शिधापत्रिकानुसार केवळ एक लाभार्थी या योजनेसाठ पात्र असेल.

 

  • १४.२ किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

तसेच जी  गॅसची सबसिडी आहे त्याच्या संदर्भात ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांना 830 रुपये प्रति महिना म्हणजे अडीच हजार रुपये  महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत . 

ज्या महिलांना हप्ता भेटला पण दिवाळी बोनस व सिलेंडरचे पैसे आले नाहीत कुठलीही सुट्टी असू द्या बँक बंद असू द्या तरी तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येणार. 

असे  सरकारने आश्वासन दिलेले आहे तर सर्वांना लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top