मुख्यमंत्री माझी Ladki Bahin Yojane चे आतापर्यंत महिलांना तीन हप्त्याचे पैसे शासनाद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत .Ladki Bahin Yojana राज्यातील महायुती सरकारनेLadki Bahin Yojana सुरू केल्यानंतर आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यावर पहिला दुसरा तिसरा हप्ता वितरित केला गेला आहे व आता दसरा दिवाळी व भाऊबीज या शुभ मुहूर्तावर दिवाळी बोनस म्हणून चौथा व पाचवा हप्ता राज्यातील पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे व काही महिलांच्या खात्यावर पैसे देखील जमा झाले आहेत.
Ladki Bahin Yojane चा दिवाळी बोनस तीन हजार रुपये अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे हप्ते मिळून 3000 रुपये असा दिवाळी बोनस पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत हा दिवाळी बोनस सर्व महिलांच्या खात्यात जमा होईल. मुख्यमंत्री माझी Ladki Bahin Yojane अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून हा दिवाळी बोनस दिला जातो आहे. त्या स्वरूपाचे SMS महिलांच्या मोबाईलवर आलेले आहेत.
२,४०,००,००० पेक्षा जास्त महिलांनी आतापर्यंत अर्ज केले आहे, त्यामध्ये दोन करोड पेक्षा जास्त महिला यामध्ये पात्र झालेले आहेत. आतापर्यंत एकूण 4500 रुपये मानधन आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले गेले आहेत .
आता बँक खात्यात जमा करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता दिवाळी भाऊबीज बोनस शासन एकत्र पात्र महिलांच्या चौथा हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये सरकार द्वारे तीन हप्ते जमा करण्यात आलेले आहे.
पात्र महिलांच्या खात्यामध्ये सरकारने एकूण 4500 रुपये तीन हप्ते आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत .
दिवाळी व भाऊबीज निमित्त शासनाने लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित असे 3000 तीन हजार रुपयांच्या बोनस पात्र महिन्याच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा केली . तीन हजार रुपयांच्या चौथा आणि पाचव्या हप्त्याच्या हस्तांतरण महिला बँकेच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
योजनेचे नाव | लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
आर्थिक मदत | ₹१५०० प्रति महिना |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
पोर्टल | NariDoot App |
अधिकृत वेबसाइट | |
अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
लाडकी बहीण योजनेच्या चौथा आणि पाचवा हप्ताकोणाला मिळणार | Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment Date
- मुख्यमंत्री माझी Ladki Bahin Yojane अंतर्गत ज्या महिलांच्या आधार कार्ड व बँक डीबीटी लिंक आहे त्यांना योजनेच्या चौथा आणि पाचवा हप्ता मिळेल.
- ज्या महिलांनी Ladki Bahin Yojane च्या अर्ज भरले आहे व ते पात्र झालेल्या आहेत एकत्रित 3000 तीन हजार रुपये चौथा आणि पाचवा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आहे.
Ladki Bahin Yojana एकही महिला लाभार्थी वंचित राहणार नाही
- मुख्यमंत्री माझी Ladki Bahin Yojane अंतर्गत आतापर्यंत सुमारे दोन कोटी चाळीस लाख महिलांनी या योजनेमध्ये अर्ज केलेला आहे.
- दोन कोटी पेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र झाले असून ज्या महिलांच्या अपात्र झाले आहेत, त्यांचे अर्ज लवकरात लवकर पात्र करावे व संबंधित त्रुटी दूर करावे असे आदेश शासनाने दिलेले आहेत,
- सर्व पात्र व अर्ज केलेला महिलांना लाडकी बहिणी योजनेच्या लाभ मिळेल अशी माहिती आहे.