Mukhyamantri लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना १५ नोव्हेंबर शेवटची तारीख काय केले पाहिजे ?जाणून घ्या सर्व माहिती.

Mukhyamantri Ladki Bahin Yojane साठी ही खाती चालणार नाहीत 15 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे आताच बदल करून घ्या तुमचा आधार कार्ड  बँकांना जर लिंक असेल तुम्हाला लाडक्या बहीण योजनेची जी पुढचा हप्ता मिळण्यास  अडचण येऊ शकते आतापर्यंत सरकारने ७५०० रुपये दिलेले आहेत आता आपण काही बँकांची लिस्ट पाहणार आहोत या लिस्टनुसार अश्या बँका  आहेत यामध्ये तुमचं बँक खाता असेल किंवा आधार तुम्ही लिंक तुम्ही लिंक केला असेल  पैसे येण्यास अडथळा येऊ शकतो. तर चला जाणून घेऊया सर्व माहिती. 



Mukhyamantri Ladki Bahin Yojane चा हफ्ता १५०० वरून २१०० करण्यात आला आहे जर इलेक्शन  मध्ये जर महाआघाडीचे सरकार जिंकले तर Mukhyamantri Ladki Bahin Yojane चा हफ्ता २१०० वरून ३००० रुपये सरकार देणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे.  तर ते जे पैसे ते आपल्याला भेटणार नाही का ?कारण ह्या अकाउंट मध्ये आपले जर बँक असेल लिंक असेल तर ते पैसे तुम्हाला  भेटणार नाहीत .

 15 नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिलेली आहे तोपर्यंत हा अर्जंट बदल हा तातडीचा बदल महिलांनी करून घ्यायची आहे . 

 महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या बँका त्या ठिकाणी चालतात की ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींनी खाते उघडलेली आहेत.  त्यांना कोणतेही टेंशन घेण्याची गरज नाही.

Youtube Video पाहण्यासाठी येथे click करा.

Mukhyamantri Ladki Bahin Yojane काय केले पाहिजे.

  • स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या सहयोगी बँका त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा ,बँक ऑफ इंडिया ,बँक ऑफ महाराष्ट्र बँक , कॅनरा बँक , इंडियन बँक ,पंजाब नॅशनल बँक ,युनियन बँक ,ऑफ इंडिया आहे पंजाब अँड सिंध बॅंक , पोस्ट पेमेंट त्याला पोस्ट बँक असे म्हणतात .  इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत देखील लाखो बहिणींनी खाती उघडली आहेत आणि त्याचं कारण असं की महिलांचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक होत नव्हतं आणि त्यावरती उपाय म्हणून महिलांनी पोस्ट ऑफिस गाठला आणि त्या ठिकाणी  खाते उघडलं . 
  • तुम्ही ज्या बँकेमध्ये तुमचं खात आहे तर पहिली अट अशी घातलेली त्या बँकेला  स्वतःचा आयएफएससी कोड असायला हवा . 
  •  जर तुम्ही कोणत्याही पतसंस्थेमध्ये तुमचं खातं उघडलेला असेल आणि ते खात तुम्ही ते लाडक्या बहिणीला जोडलेला असेल तर आधार लिंकिंग केलं असेल तर ताबडतोब हे आधार लिंकिंग आपण त्या ठिकाणाहून काढा आणि दुसऱ्या राष्टियीकृत बँकेला किंवा सहकारी बँकेला जोडा . 
  • डीबीटी ऍक्टिव्ह करा नसेल तर तुम्ही पोस्टमध्ये अकाउंट ओपन करू शकता. आता  तर सर्व राष्ट्रीयकृत बँका ,खाजगी बँका  ज्यांना आयएफसी नंबर आहे ज्यांची आधार डीबीटी सिस्टीम आहे त्या सर्व बँका चालणार आहेत. 
  •  आधार डीबीटी नसेल तर करून घ्या. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top