१ मे २०२४ पासून सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये Mother Name चा उल्लेख अनिवार्य. 

सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांवरती आपल्या Mother Name  लिहिनं  हे कायदेशीर बंधनकारक केलेले आहे महाराष्ट्र हे असे राज्य आहे की त्यांनी आपल्या Mother Name अनिवार्य केलेले प्रथम राज्य बनले आहे. 

Mother mandatory name

महत्वाची माहिती:

  • आता प्रत्येक लोकांना असा प्रश्न पडलेला आहे का पडला आहे की माझी सगळी कागदपत्रे ,डॉक्युमेंट आहेत ती नव्याने मला काढावी लागतील का? का मला पुन्हा माझी सगळी कागदपत्रे पुन्हा काढावी लागतील का .
  • कारण बंधनकारक केलेला आहे मग आता काय करायचं तसेच लग्न झालेल्या महिलांनी तिचं नाव कसं लिहायचं की आधी वडिलांच होतं आता लग्नानंतर कसं नाव लिहायचं .
  • महाराष्ट्र सरकारने  11 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत  या  निर्णयाची अमलबजावणी केली होती.
  • हा निर्णय १ मे 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे . 
  • कोणत्या महत्त्वाच्या कागदपत्रांवरती आपलं Mother Name लिहिणे हे बंधनकारक आहे ते आता आपण पाहू या. महाराष्ट्र सरकारने मार्च महिन्यामध्ये 4 महिला धोरण हे लागू केलेला आहे याद्वारे आपले प्रत्येक महत्त्वाची जी कागदपत्रे त्याच्यावरती आपल्या mother name लिहिणे हे अनिवार्य केलेला आहे.
  • आईच्या नावाचा समावेश वेगळा स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे अनिवार्य करण्यात आलेले आहे .
  • १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या किंवा त्यानंतर जन्मलेल्या सर्वांसाठी लागू राहील.
  •  त्याच्या अंतर्गत जन्म दाखला,शैक्षणिक कागदपत्रे ,जमिनीचा सातबारा, प्रॉपर्टी ,शिधावाटप पत्रिका ,रेशन कार्ड,आधार कार्ड, पॅन कार्ड  , मृत्यू दाखलांमध्ये ,सर्व शासकीय निम शासकीय ,कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक यामध्ये हे नाव असेल.
  • वडिलांचे नाव आधी आईचे नाव लिहिणे हे बंधनकार केलेला आहे,यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिप मध्ये या सर्व कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक आहे .
  • समजा महिलेचे लग्न झालेले असेल  तर तिने तिचं नाव कसं लिहायचं तर  लग्न झालेल्या स्त्रियासाठी  तर  सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी तसेच स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये नोंदविण्याची सवलत ठेवण्यात येत आहे. ( विवाहित महिलांच्या बाबतीत, महिलेच्या नावानंतर तिच्या पतीचे नाव आणि आडनाव ही सध्याची व्यवस्था सुरू ठेवण्यास परवानगी असेल.)
  • एखाद्या स्त्रीने तिच्या नवऱ्याचं नाव लावायचं का पतीचे नाव लावायचं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे ती तिच्या इच्छेनुसार ते लावू शकते.
  • नवीन नियम अनाथांना लागू होणार नाही,ज्याचा अपवादात्मक  प्रकरणी मुलांचा जन्म होतो ते जन्म मृत्यूच्या दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात आलेले आहे
  • आपल्या नावानंतर आपण आपल्या आईचं नाव नंतर आपल्या वडिलांचे नाव नंतर आपला आडनाव लावणे असा जीआर काढलेला आहे
  •  महाराष्ट्रातील सर्व सरकारी कागदपत्रांसाठी आईचे नाव अनिवार्य केले आहे.
  • या निर्णयानुसार  अर्जदाराचे पहिले नाव नंतर आईचे नाव आणि नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव असणे आवश्यक आहे.

निष्कर्ष :

आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या mother name ला प्राधान्य देऊन प्रथम राज्य बनवण्याचा मान पटकावलेला आहे.  महिलांच्या सन्मानाची हि बाब आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top