सर्वांसाठी घरे 2024 हे शासनाचे धोरण असून राज्यातील बेघर तसे कच्च्या घरात राहणाऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांना 2024 पर्यंत स्वतःच्या मालकीचे घर मिळावे असा शासनाचा निर्णय आहे तसेच राज्यातील ग्रामीण भागातील ते घरांना घरकुल उपलब्ध करून देऊन केंद्र पुरस्कृत व राजे पुरस्कृतिक विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहे .Modi Awas Gharkul Yojane अंतर्गत इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या 10 लाख लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे.
Modi Awas Gharkul Yojna 2024
इतर मागासव प्रवर्गातील लाभार्थी करता असे कोणतेही योजना अस्तित्वात नसल्या कारणामळे मागास प्रवर्गातील घरकुलस पात्र लाभार्थी वंचित राहत असल्याकारणाने राज्य शासनाने 2023- 24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतेवेळी राज्यात इतर मागासवर्गासाठी तीन वर्षात 10,00,000 Modi Awas Gharkul Yojana सुरू करण्याची घोषणा केली होती आणि त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गाची लाभार्थ्यांना येथे तीन वर्षात घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवाज घरकुल योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेली लाभार्थी आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टम द्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी जिल्हा निवड समितीने शिफारस केलेली लाभार्थी यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
राज्यात राबविल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या योजना:
- ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याकरता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहा योजना .
- अनुसूचित जाती व जमाती यांना लाभार्थ्यांना घरकुल योजनेसाठी रमाई आवास योजना शबरी आवास योजना आवास योजना.
- विविध जाती, भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना या योजना आपले राज्य सरकार राबवत असते.
- राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी “Modi Awas Gharkul Yojana” राबविण्यास महाराष्ट्र राज्य शासन राबवते.
Modi Awas Gharkul 2023 योजनेचे स्वरुप:
- राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी “Modi Awas Gharkul Yojana राबविण्यास शासन मान्यता देते.
- इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी रु.1,20,000 अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात यावे.
- Modi Awas gharkul yojna 2023 योजने अंतर्गत लाभार्थ्याची निवड वरिल १, २ व ३ मधून उपलब्ध झालेल्या कुटुंबांच्या यादीमधून निवड करण्यात येते.
- सदर उपलब्ध यादीतुन प्राप्त झालेल्या प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
Modi Awas gharkul yojna 2024 योजनेचे स्वरुप
- राज्यात राबवली जाणारी महत्त्वाची अशी योजना म्हणजे Modi Awas Gharkul Yojna एक अतिशय महत्त्वाचा जीआर आलेला आहे हा 10 जून 2024 काढण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे.
- ओबीसी, मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांना लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत .
- प्रधानमंत्री आवास योजनेनुसार राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यात असणारा इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी ची Modi Awas Gharkul Yojna राबवण्याची मान्यता देण्यात आली आहे.
- आवास प्लस मधील प्रतीक्षा यादी नाव असलेल्या लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टम द्वारे रिझल्ट झालेले पात्र लाभार्थी जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी करण्यात आले होते परंतु 10 जून 2024 च्या GR नुसार राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यात असणाऱ्या मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी Modi Awas Gharkul Yojna राबवण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे.
- .ह्या अटी शर्ती आहेत त्या 28 जुलै 2023 नमूद केलेल्या कायम राहतील याच्यामध्ये कोणता असा बदल करण्यात आलेला नाही
Modi Awas Gharkul Yojna
- इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी करता असे कोणतेही योजना अस्तित्वात नसल्या कारणामुळे मागास प्रवर्गातील घरकुलस पात्र लाभार्थी वंचित राहत असल्याकारणाने, 2023- 24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतेवेळी राज्यात इतर मागासवर्गासाठी तीन वर्षात दहा लाख घरे देण्याची घोषणा.
- इतर मागास प्रवर्गाची लाभार्थ्यांना तीन वर्षात म्हणजे 10,00,000 घरे बांधण्यासाठी Modi Aawas Gharkul Yojna ग्रामीण भागात राहणाऱ्या राहत राज्यात ग्रामीण भागात राहत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेली लाभार्थी आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टम द्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी जिल्हा निवड समितीने शिफारस केलेली लाभार्थी यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
- इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा कच्चा घराचे पक्या घरात रूपांतर करण्यासाठी 1,20,000 रुपये आर्थिक मदत केली जाते
- इतर मागास प्रवर्गातील निवड झालेल्या अनुसार ग्रामसभे मार्फत निवड करण्यात येऊन लाभार्थ्यांची छाननी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निवड केली जाते.
Modi Awas Gharkul Yojna 2024 योजनेसाठी पात्रता
- महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असला पाहिजे.
- महाराष्ट्रामध्ये त्यांनी किमान 15 वर्षे वास्तव करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे किंवा त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी त्यांना घर बांधता येईल
- त्यांनी कोणत्याही गृह कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- एकदा लाभ घेतल्यानंतर व दुसऱ्यांदा लाभ घेता येत नाही.
- लाभार्थी अर्जदार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत च्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी मध्ये त्याचे नाव समाविष्ट नसावे.
- वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा जास्त नसावे .
- स्वतःच्या अथवा कुटुंबाच्या मालकाचे राज्यात पक्के घर नसावे.
Modi Awas Gharkul Yojna 2024 आवश्यक कागदपत्रे
- सातबारा, मालमत्ता नोंदणी पत्र ,ग्रामपंचायत मालमत्ता नोंदणी वहीतील उतारा अहवाल ग्रामपंचायत पर प्रमाणपत्र सक्षम अधिकारी दिलेले जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- निवडणूक ओळखपत्र
- मनरेगा जॉब कार्ड असल्यास
- बचत खाते पासबुक
- विद्युत बिल
Modi Awas Gharkul Yojna 2024 कोणा कोणाला प्राधान्य दिले जाते
- विधवा महिला किंवा कुटुंबप्रमुख क्षेत्रातील व पिढीत लाभार्थी .
- जातीय दंगलीतुन घराचे नुकसान, नैसर्गिक आपत्ती झालेल्या व्यक्ती
- ५% उदिष्टांसह दिव्यांगांकरीता राखीव ठेवणे आवश्यक
- घरकुल योजनेमार्फत राज्य शासनाने डोंगराळ दुर्मल आणि क्षेत्रांमध्ये घरकुल बांधण्याकरता अप्रतिम घरकुल 1,30,000 . घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात 1,20,000अर्थसहाय देण्यात येते.
- स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 12000 शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.
- मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांकडे घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा जर नसेल तर लाभार्थी योजने पासून वंचित राहतो त्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 500 चौरस फूट जागे करता 50,000 हजार रुपये अनुदान देण्यात येते .
निष्कर्ष:
ग्रामीण भागातील ओबीसी बांधवांसाठी Modi Aawas Gharkul Yojna सर्वांसाठी घरे 2024 राज्यशासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील कोणत्याही प्रकारच्या घरामध्ये वास्तव असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना 2024 पर्यंत स्वतःचे व हक्काचे घर मिळवा असा प्रयत्न.