शीतला माता कोण आहे, (Shitla Mata)कोणाला शिळा नैवद्य अर्पण केला जातो, वाचा तिच्या जन्माची गोष्ट .
मित्रांनो, रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी Shitla Mata ची पूजा उत्तर भारतामध्ये मोठया प्रमाणात केली जाते. Shitla Mata चा हा सण चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी अष्टमी या तिथीला साजरा केला जातो. यावर्षीची शितला पूजा हि १ एप्रिल 2024 रोजी सोमवारी साजरी केली जाणार आहे. होळीच्या आठ दिवसांनी Shitla Mataची पूजा केली जाते,हा सण उन्हाळ्याच्या सुरुवातीला साजरा […]