Baaghi 4 चा पहिला लूक: एक रक्तरंजित पोस्टरसह रिलीज ,टायगर श्रॉफनं ‘Baaghi 4’नवीन डेटची केली घोषणा
टायगर श्रॉफने नुकतेच त्याच्या लोकप्रिय बागी Baaghi 4 चौथ्या भागाची घोषणा केली. ॲक्शनने भरलेला हा चित्रपट 5 सप्टेंबर, 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अभिनेत्याने आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर Instagram वर शेअर केले आहे, Baaghi 4 च्या फर्स्ट लूकमध्ये टायगर श्रॉफची ओळख यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात. बागी फ्रँचायझीची सुरुवात 2016 मध्ये सब्बीर खान दिग्दर्शित […]