हवेची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता; GRAP स्टेज 2 दिल्लीत लागू होणार ,जाणून घ्या काय आहेत निर्बंध?
दिल्ली आणि आसपासच्या परिसरात प्रदूषणाची पातळी सतत वाढत आहे. काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या राजधानी दिल्लीत हवा प्रदूषणाने गंभीर रुप धारण केलं आहे. म्हणजेच हवेतील शुद्धतेची पातळी खराब होत चालली आहे.हवेची शुद्धता पाहण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) वापरला जातो. वायू प्रदूषणाची स्थिती समजण्यास मदत होईल AQI म्हणजेच हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार दिल्लीतील […]