LIC ची Vima Sakhi Yojana काय आहे? महिन्याला मिळणार ७ हजार रुपये . जाणून घ्या काय आहेत अटी आणि नियम ?
एलआयसीची ‘विमा सखी’ Vima Sakhi Yojana महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळेल आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल. Vima Sakhi Yojane द्वारे महिलांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि त्यांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त होईल. Vima Sakhi Yojana काय आहे? Vima Sakhi Yojana ही एलआयसीची एक योजना आहे. यासाठी […]