विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्र काढण्यासाठी आता ७५ हजारऐवजी १० हजार रुपयांचे शुल्क आकारले जाणार.
राज्यातील विधवा महिलांना inheritance certificate प्रमाणपत्रासाठी 75 हजार रुपये शुल्क आकारले जायचे. परंतु आता त्यासाठी लागणारे शुल्क १०,००० रुपये करण्यात आले आहे त्याच्या संदर्भात एक अपडेट आलेले आहे. 26 जून 2024 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला […]