आधार पर्यवेक्षक परीक्षा नोंदणी (Aadhar Supervisor Exam Registration) NSEIT परीक्षा ऑनलाइन अर्ज , अभ्यासक्रम संपूर्ण माहिती.
आपल्या देशामध्ये आधार कार्ड हा महत्वाचा बनला आहे. त्याची नोंदणी आणि अद्ययावत कार्य करण्यासाठी कुशल ऑपरेटर आणि पर्यवेक्षकांची असते. त्यासाठी आपल्याला NSEIT . (National Stock Exchange Information Technology) हि परीक्षा द्यावी लागते. आधार पर्यवेक्षक परीक्षा नोंदणी अंतर्गत अर्ज करण्यासाठी, त्या व्यक्तीचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे तसेच अर्जदार भारतीय नागरिक असावा..Authorization Letter परीक्षेला जाताना […]