APAAR ID Card: प्रत्येक विद्यार्थ्याला बनवावे लागणार ‘अपार कार्ड’; जाणून घ्या सर्व माहिती.
देशभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी Apaar id card ओळखपत्र सुरू केले आहे. पूर्व-प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी Apaar id card बनवले जात आहे.देशभरातील खासगी आणि सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल कार्ड आहे. जे ‘वन नेशन वन स्टुडंट आयडी कार्ड’ म्हणूनही Apaar id card ला ओळखले जाते. आधार कार्डप्रमाणेच प्रत्येक […]