Bandhkam Kamgar :बांधकाम कामगारांना 5,000 रुपये बोनस दिला जाणार .

महाराष्ट्र राज्यातील Bandhkam Kamgar रांसाठी दिवाळी बोनस 2024 हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्यातील Bandhkam Kamgar रांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने  Bandhkam Kamgar ना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.  या कामगारांना त्यांच्या हक्काचा दिवाळी बोनस मिळावा, अशी अनेकदा मागणी केली जाते. महाराष्ट्र इमारत आणि इतर  Bandhkam Kamgar कल्याण मंडळाने कामगारांसाठी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे, कामगार हे समाजातील एक महत्त्वाचा घटक आहेत

कामगारांना बऱ्याचदा कमी वेतन आणि अनियमित रोजगार यांचा सामना करावा लागतो,त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे तसेच पायाभूत सुविधा अनेक अडचणींना  तोंड द्यावे लागते.

  • जे Bandhkam Kamgar नोंदणीकृत आहेत आणि जिवंत आहे अशा बांधकाम कामगारांना या दिवाळीसाठी 5000 दिवाळी बोनस मिळणार असल्याने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना यामुळे आर्थिक दिलासा मिळालेला आहे,राज्य सरकारने घेतलेला हा निर्णयामुळे  कामगारांना दिलासा मिळाला  आहे.

 

  •  योजनेअंतर्गत पात्र कामगारांना 5,000 रुपये इतका बोनस दिला जाणार आहे. हा बोनस थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.

 

  • १४ ऑक्टोबर पासून  सरकारने पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे 

 

  • ज्यां Bandhkam Kamgar चे   bank acoount नाही, किंवा आधार कार्ड ला लिंक नाही त्यासाठी ,त्यांनी त्याचे running  असलेले बांधकाम कामगार department चे कार्ड त्याचबरोबर त्याच्या बँकेचे पासबुक तसेच आधार कार्ड घेऊन जवळच्या सेतू केंद्रात जाऊन नोंदणी करावी. ताबडतोब तुमच्या account  मध्ये पैसे पाठ्वण्याची सोय केली जाईल. 

Bandhkam Kamgar Yojana उद्दिष्ट

  • कामगारांच्या कुटुंबाचा दिवाळी सण आनंददायी तसेच त्याच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे हा सरकारचा हेतू आहे. 

 

  • तसेच त्यांचे स्वास्थ चांगले  सुधारावे  या दृष्टिकोनातून त्यांना अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. 



ज्या बांधकाम कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे नोंदणी झाली आहे अशा बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.



बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर अनेक योजनांचा लाभ मिळतो. एकूण ३२ योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळतो त्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी करणे खूप गरजेचे आहे.



  • राज्यभरात असे सुमारे २7 लाखापेक्षा जास्त कामगार आहेत. या सर्व बांधकाम कामगारांना त्यांच्या बँक खात्यामध्ये हे ५ हजार जमा केले जाणार आहे.
  • तुमची जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली नसेल तर करून घ्या .तुम्हाला देखील अशा प्रकारच्या योजनंचा लाभ मिळेल.



Bandhkam Kamgar Yojana साठी लागणारी पात्रता:

  • मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस काम केले असावे महाराष्ट्र राज्याबाहेरील कामगारांना योजनेचा लाभ मिळणार नाही

 

  • नोंदणीकृत कामगार असावा व त्याची नोंदणी चालू असावी कामगार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा

 

  • कामगाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे, महाराष्ट्रात त्याने  15 वर्षे वास्तव्य केलेला असावा
Bandhkam Kamgar Yojna

Bandhkam Kamgar साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • कायमचा पत्ता पुरावा
  • पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • बांधकाम कामगार

Bandhkam Kamgar  Online form Process 

  • लॉगीन केल्यावर तुमचा आधार नंबर आणि चालू मोबाईल नंबर टाकून proceed to form या बटनावर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक otp येईल तो टाकून लॉगीन करा.
  • लॉगीन झाल्यावर bank details हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करून तुमचे बँकेचे तपशील चेक.करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top