घरबसल्या आपल्या जमिनीचा नकाशा काढा फक्त ५ मिनिटांत. आपल्या जमिनीचा नकाशा (Land Map )कसा माहिती करायचा ?
आपल्याला जमिनीचा नकाशा माहीत असणे आवश्यक आहे कारण जर आपल्या शेतातून रस्ता काढायचा असेल किंवा जर आपल्या शेताला लागून कोणाचे शेत आहे हे जर आपल्याला माहिती करायचे असेल तर आपल्याला आपल्या शेताचा नकाशा ( Land Map )माहिती असणे आवश्यक आहे . जमिनीचा नकाशा(Land Map) सोबत आपण या लेखांमध्ये गावचा नकाशा कसा काढायचा आणि महाराष्ट्राची ई […]