मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य लवकरच चालू करणार,दरमहा मिळणार महिलांना १२०० ते १५०० रु.
राज्य सरकार मध्यप्रदेश मध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना ही योजना महाराष्ट्रात Mukhyamantri Ladki Bahin Yojna राबवण्याचा विचार करत आहे . विशेष करून महिला वोट बँक वर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केले गेले आहे . मध्यप्रदेशात च्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा समाजातील गरीब महिलांसाठी Mukhyamantri Ladki Bahin Yojna राबवण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे. पावसाळी अधिवेशनात […]