शेतकऱ्यांसाठी खुशखबर ,बायोगॅस अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 14500 रुपये अनुदान सरकार देणार.
नवीन राष्ट्रीय बायोगॅस आणि खत व्यवस्थापन कार्यक्रम New National Biogas and Organic Manure Programme NNBOMP ही भारत सरकारची एक योजना आहे जी ग्रामीण आणि निम-शहरी भागात स्वच्छ स्वयंपाक इंधनाचा स्रोत म्हणून Biogasप्रदान करण्याच्या उद्देशाने कौटुंबिक प्रकारचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी तरतूद करते. शेतकऱ्यांना स्वच्छ इंधन मिळण्याकरिता तसेच खताचे व्यवस्थापन करण्याकरिता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेंद्रिय खत उपलब्ध […]