Sarpanch :सरकारने राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय
महाराष्ट्र सरकारने ग्रामविकास विभागांतंर्गत येणाऱ्या सहा मागण्यांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने राज्यातील Sarpanch व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय हि घेण्यात आला.या मानधनवाढीमुळे राज्यशासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था […]
Sarpanch :सरकारने राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय Read Post »