९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ७० वर्षानी दिल्लीत पार पडणार.

सांगली येथील श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या, तसेच लोकसंस्कृती विषयी विपुल लेखन करणार्‍या, मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश, मराठी ग्रंथकोश ,लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक आदी कार्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या Tarabai Bhawalkar  यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रथमच दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित केलं जाणार आहे. 70 वर्षांपूर्वी दिल्लीत साहित्य संमेलन आयोजित झालं होतं, तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे अध्यक्षपदी होते.दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्येष्ठ साहित्यिका Tarabai Bhawalkar  यांची निवड करण्यात आली आहे.

 

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी घोषणा केली आहे, या सहाव्या महिला अध्यक्ष आहेत. ९८ वर्षात ६ महिला अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यातल्या सहाव्या Dr. Tarabai Bhawalkar  आहेत तर पाचव्या अरुणा ढेरे होत्या.

 

यावर्षीशे अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार असून तब्ब्ल सात दशकांनी मराठी साहित्य सम्मेलन दिल्लीत होणार आहे. यांचे आयोजन सरहद या संस्थकडून होणार आहे. सरहद ने १९५४ रोजी पंजाबमधील  घुमान येथे मराठी साहित्य सम्मेलन आयोजित केले होते. 




Dr. Tarabai Bhawalkar यांच्याविषयी माहिती:

  • Dr. Tarabai Bhawalkar यांची  चाळीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत.लोकसंस्कृतीविषयी  लेखन करणार्‍या ताराबाई भवाळकर यांचा जन्म पुणे येथे  १ एप्रिल १९३९ झाला. तारा भवाळकरांचं वय ८३ वर्षे आहे. 
  • Dr. Tarabai Bhawalkar  वडिलांच्या सतत बदल्या होतअसल्याकारणाने  त्यांचे शालेय शिक्षण एका ठिकाणी होऊ शकले नाही. 
  • दहावी नंतरचे सर्व शिक्षण त्यांनी नोकरी करून  केले. १९६७ साली त्या एम.ए. झाल्या. तसेच त्यां     ज्ञानाच्या आवडीतून त्यांनी अध्यापन हेच क्षेत्र निवडले.
  •  १९५८पासून १९७०पर्यंत माध्यमिक शाळेत शिक्षिक होत्या.1970 पासून 1999 पर्यंत सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत राहिलेल्या डॉ. तारा भवाळकर यांनी लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासासाठी खर्ची केलं. 
  • त्यांनी सांगलीत प्रायोगिक नाट्यसंस्थाही सुरू केली. राज्यस्तरावरील नाट्यस्पर्धेत त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. 
  • स्त्रावादी दृष्टिकोनातून संशोधन करून लिहिणाऱ्या  महत्त्वाच्या लेखिका म्हणूनही त्यांचाकडे पाहिलं जाते. त्यांचं ‘सीतायन’ हे पुस्तक प्रकाशित झालं. यात त्यांनी सीतेच्या वेदाना आणि विद्रोह टिपला आहे.
  •  लोकसंस्कृतीच्या अभ्यासासह नाटक, स्त्रीमुक्ती चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ हेही त्यांच्या आस्थेचे विषय आहेत.
  • ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण : प्रारंभापासून १९२०पर्यंत’ हा विषय 
  • Dr. Tarabai Bhawalkar  यांनी पीएचडीसाठी निवडला होता.
  • 6 ऑक्टोबर पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीनंतर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी डॉ. भवाळकरांच्या निवडीची माहिती दिली.
  • Dr. Tarabai Bhawalkar  यांची  चाळीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत.त्यातील  अनेक पुस्तकं संशोधनात्मक आहेत. 
  • मायवाटेचा मागोवा, लोकपरंपरेतील सीता, सीतायन,  तिसऱ्या बिंदूच्या शोधात, लोकसंचित, लोकनागर रंगभूमी,आकलन आणि आस्वाद, महामाया, माझिये जातीच्या,स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर,  मातीची रूपे इत्यादी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
  •  लोकसंस्कृतीच्या अभ्यासासह नाटक, स्त्रीमुक्ती चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ हेही त्यांच्या आस्थेचे विषय आहेत.,  यांनी  विविध देवीदेवतांच्या उपासना करणारे, उपासनेची गाणी म्हणणारे तसेच  “जात्यावर दळण दळणाऱ्या बायकांपासून लोकपरंपरेमध्ये विविध कलांचा अविष्कार करणारे,असे सगळे कलावंत  चे लेखन केले.
  •  चित्र, शिल्प, नाट्य, नृत्य अशा सगळ्या लोककलांचा यथाशक्ती मागोवा घेण्याचा प्रयत्न मी केला. त्याचं फलित म्हणून कदाचित मला हे पद दिलेलं असावं.”असे त्या म्हणाल्या. 
  •  पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांची घोषणा झाली आहे. लोक संस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या Dr. Tarabai Bhawalkar यांची निवड झाली आहे. 
Tarabai Bhawalkar

१ ले अखिल भारतीय साहित्य संमेलन माहिती.

  • ग्रंथ  प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने तसेच त्यावर  एकत्र येऊन विचार  करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने  मे  १८७८ मध्ये ग्रंथकाराने एकत्र आणण्याचे ठरविले. 

 

  • ७ feb  १८७८ रोजी अहवाल प्रसिद्ध झाले .

 

  • ११ मे  १८७८ रोजी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले साहित्य संमेलन पार पडले.’याचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे होते. 



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top