राज्यातील नागरिकांसाठी गौरी-गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा मिळणार आहे.

गौरी-गणपती सणानिमित्त  १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या एका महिन्याच्या कालावधीत ई- पास प्रणालीद्वारे अवघ्या १०० रुपयांमध्ये Anandacha Shidha  वाटप करण्यात येणार आहे.

 

राज्यातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आदेश जारी केला असून  छत्रपती संभाजीनगर  व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील  या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारकांना एकूण १,७०,८२,०८६ शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा – Anandacha Shidha” जिल्ह्यातील द्रारिद्य्र रेषेखालील केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतींच्या दरात हा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. 

त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव गोड होणार असून यासासाठी ५६२ कोटींचा खर्च सरकर करणार आहे. 

गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस वितरित करण्यात येणार आहेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top