Aadhaar Card हे भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक महत्त्वाचा असा कागदपत्र आहे डॉक्युमेंट आहे . आधार कार्ड धारकांनी नाव नोंदणीपासून दर दहा वर्षांनी ओळखीचा पुरावा आणि पत्त्याची कागदपत्रे अपडेट करणे आवश्यक आहे आणि ही जी विनामुल्ले update करण्याची तारीख आहे ती १४ जून २०२४ आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने मोफत Aadhaar Card ऑनलाइन अपडेट करण्याची अंतिम मुदत १४ जून २०२४ पर्यंत वाढवली आहे. जर तुम्हाला तुमचे Aadhaar Card ऑनलाइन अपडेट करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता.
Aadhaar Card ऑनलाइन update करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता.
- UIDAI वेबसाइटवर जा – युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या myaadhaar.udai.gov.in च्या वेबसाइटला भेट द्या.
- तुम्ही तुमची भाषा निवडू शकता.
- . login टॅबवर क्लिक करा
- Login with Aadhaar via OTP वर जा.
- नंतर तुमचा Aadhaar क्रमांक टाका.
- कॅप्चा कोड व्यवस्थित एंटर करा.
- त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाइलवर otp नंबर येईल तो टाका.
- OTP आल्यानंतर तो तेथे टाका आणि लॉग इन वर क्लिक करा.
- तुम्हाला अपडेट करायचे असलेले (नाव, पत्ता, जन्मतारीख इ. ) पर्याय निवडा आणि नवीन माहिती भरा.
- सबमिट करा आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर , सबमिट बटनावर
Click करा आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
- सबमिट अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करा.
- तुम्हाला एसएमएसद्वारे अपडेट विनंती क्रमांक (URN) प्राप्त होईल.लॅाग इन केल्यानंतर आधारकार्डाची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर दिसेल
अशाप्रकारे तूम्ही Aadhaar card update शकता.