लाडकी बहीण योजना ,बहिणींच्या खात्यात आणखी वाढणार रक्कम ?

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana राज्यभरात चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना  1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी 3000 रुपये आले आहेत.  महिलांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana17 ऑगस्टपर्यंत सन्मान निधी मिळणार

राज्य सरकारकडून महिलांनी केलेल्या अर्जांची  तपासणी केली जात आहे. महिलांच्या अर्जांची छननी प्रकिया सुरु असून या योजनेसाठी महिला पात्र आहे की नाही, हे ठरवले जात आहे. 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने 3000 रुपये जमा केले  आहेत. अजूनही 17 ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळणार आहे

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojanaआतापर्यंत 90 लाख महिलांना लाभ

  •  राज्य सरकारने आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी वितरित केला आहे.

 

  •  14 ऑगस्टच्या रोजी  32 लाख पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा  लाभ देण्यात आला.

 

  •  १५ ऑगस्ट रोजी  48 लाख महिलांच्या बँक खात्यात  पैसे जमा करण्यात आले. सरकारने आतापर्यंत एकूण 80 लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पैसे पाठवले आहेत.

 

  • सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील करत आहे. 
mukhyamantri mazi ladki bahin yojna

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojanaआता करता येणार 31 ऑगस्टनंतरही अर्ज

  • या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 ऑगस्ट होती. 

 

  • त्यामुळेच 31 ऑगस्टपर्यंत अर्ज न करू शकणाऱ्या महिलांचे काय होणार असा प्रश्न  वारंवार विचारला जात होता. 

 

  • महिला आणि बालविकासमंत्री  आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नाही.

 

  •  या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर ज्या महिला अर्ज करतील त्या महिलांचेही अर्ज ग्राह्य धरण्यात येतील.

 

  •  31 ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांनी या योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जाईल, असे तटकरे यांनी दिले  आहे.  

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी लाडक्या बहिणीने मंगळसूत्र मोडून दिली राखी.

  • स्टेला सकटे या महिलेने आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र राखीच्या स्वरूपात  एकनाथ शिंदे यांना भेट  दिली आहे. 
  •   लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले असल्याकारणाने आणि ही योजना अशाच पद्धतीने सुरू राहावी,अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या व्यक्त करण्यासाठी ही अनोखी भेट दिली असल्याच  स्टेला सकटेया म्हणाल्या. 
  • एकनाथ शिंदे यांच्याकडून अजून कोणतीच मोठी अपेक्षा नाही. ही योजना आणि इतर योजना सुरु ठेवा,अशी  विनंती  त्यांनी केली .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top