विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्र काढण्यासाठी आता ७५ हजारऐवजी १० हजार रुपयांचे शुल्क आकारले जाणार.

राज्यातील विधवा महिलांना inheritance certificate प्रमाणपत्रासाठी 75 हजार रुपये शुल्क आकारले जायचे. परंतु आता त्यासाठी लागणारे शुल्क  १०,००० रुपये करण्यात आले आहे त्याच्या संदर्भात एक अपडेट आलेले आहे.  26 जून 2024 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पतीच्या मृत्यूनंतर महिलांना त्याच्या प्रॉपर्टी मध्ये वारस नोंद लावण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून एक inheritance certificate घ्यावं लागतं . 

inheritance certificate हे असे डॉक्युमेंट आहे की जे पतीच्या मृत्यू नंतर महिलांना प्रॉपर्टीवर वारस नोंद करण्यासाठी आवश्यक असतं आणि ते त्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून तब्बल 75 हजार मोजावे लागायचे ,ते कमी करून दहा हजार रुपये केलं आहे. 

 पतीच्या मृत्यूनंतर आर्थिक उत्पन्नाचा काही साधन राहत नाही त्याच्यासाठी खूप आर्थिक अडचणी येतात आणि त्यांना आर्थिक फायदा होत  नाही आणि वकिलांनाही फि देता येत नाही अशा परिस्थितीत अनेक वेळा वारस नोंद म्हणून आणि या प्रॉपर्टी वरती वारस नोंद करनं राहून जात. जर भविष्यामध्ये जर तिच्या घरामध्ये जर कुठला जर वाद निर्माण झाला तर तिला या अनेक समस्यांना  सामोरे जावे लागायचे तसेच  आर्थिक समस्यांना , अडचणींना, विधवा महिलांना सामोरे जावे लागते मग शासन विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असते तसेच विधवा महिलांना आर्थिक स्वावलंब बनण्यासाठी   सर्वच उत्पन्न गटातील महिलांनाही लागू करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीने संमती देण्यात आली आहे. जर तिच्या घरात जर कधी जर वाद निर्माण झालास तर तिला अनेक परिस्थितींना सामोरे जायला जायचं आणि पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलांना बराच वेळेला खूप सार्‍या समस्यांना सामोर जाऊ लागतं. आर्थिक समस्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी  आता सरकारने या शुल्कावर जवळपास 86 टक्के सवलत देण्याचा  निर्णय घेतला आहे.

वारसा प्रमाणपत्र( inheritance certificate)काढण्यासाठी काय करावे ? 

 

  •  मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यू प्रमाणपत्र 
  •  ओळखपत्र 
  • राहण्याचा पत्ता 
  •  तसेच वारसदाराचा ओळखपत्र  त्याचा राहण्याचा पत्ता  ,विहित नमुन्यातील अर्जासोबत जोडून सादर करावी लागतात. 
  • तसेच काही आवश्यक कागदपत्रे जोडली जातात . 

 जर आपल्याला जर ऑफलाइन  प्रोसेस करायची असेल तर तालुका कार्यालयात किंवा आणि जर शहरी भागात जर आपल्याला काढायचे असेल तर नगरपालिका, सिविल कोर्टामध्ये अर्ज करता येतो. 

तसेच कोणतं  कार्यालय inheritance certificate देण्यास जबाबदार आहे ती माहिती काढावी . फॉर्म भरून डॉक्युमेंट जोडावी.  त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन हे मृत  व्यक्तीच्या घरी जाऊन visit करतात. १५ दिवस  किंवा महिन्यानंतर हे आपल्याला मिळते. 



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top