शेतकऱ्यांनो ह्या संधीचा फायदा करून घ्या  ? लवकर लवकरहा हप्ता जमा होण्यापूर्वी तुम्हाला 4 महत्वाची कामे करावी लागतील.

 ५ जून २०२४ ते १५ जून २०२४ या दरम्यान पुन्हा एक चांगली संधी मिळालेली आहे या संधीचा आपण फायदा घेतलेला पाहिजे तुम्ही जर pmkisan sanman Nidhi योजना अंतर्गत या योजनेचा जर आपण लाभ घेत असाल  तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे . अहवालानुसार, निवडणूकाचे  निकाल जाहीर झाल्यानंतर, 4 जूननंतर  नवीन केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत 17 वा हप्ता जारी करू शकते, त्यासाठीच्या तारीख सरकारने जाहीर केलेली  नाही. Pmkisan sanman Nidhi योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देते. ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये दिली जाते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८  फेब्रुवारी २०२४ रोजी पीएम किसान सन्मान निधीच्या १६ व्या हप्त्यातील 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. एकूण 21 हजार कोटी रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात 16 वा हप्ता म्हणून देण्यात आले.PM Kisan Yojne चे 16 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( Pmkisan sanman Nidhi )याबद्दल माहिती:

  • pmkisan sanman Nidhi ही केंद्र सरकारची 100% निधी असलेली योजना आहे. 
  • १  डिसेंबर २०१८ पासून ते कार्यान्वित करण्यात आली आहे. 
  • या योजनेंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये ६,००००रु. दिले  जातात . 
  •  रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. pmkisan sanman Nidhi ची रक्कम पती किंवा पत्नी दोघांनाही दिली जाते.
  • pmkisan.gov.in  या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरू शकता.
  • १६ व हफ्ता  28 फेब्रुवारी 2024 रोजी जारी करण्यात आली आहे.

५ जून 2024 ते १५ जून 2024 हे जे दहा दिवस आहेत pmkisan sanman Nidhi पी एम किसान सैचुरेशन ड्राइव कैंपेन( PM Kisan Saturation Drive Campaign )असणार आहे याद्वारे आपण 4 महत्त्वाची कामे करून घेऊ शकतो.

  • शेतकऱ्यांनी हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, pmkisan sanman Nidhi नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. PM किसान पोर्टलवर OTP-आधारित eKYC करता येते. बायोमेट्रिक-आधारित eKYC साठी, तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊ शकता.लोकांची अद्यापही kyc  अपडेट झाली नाही आणि त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ भेटलेल्या नाही त्यांच्यासाठी हे कॅम्पेन राबवले जाणार आहे .
  • आता शेतकरी बांधवांनो आपल्या नजरच्या CSC कॉमन सर्विस सेंटर  मध्ये जाऊन ५ जून ते १५ जून या दरम्यान तुमची KYC UPDATE करून घेऊ शकता.

 

  • या केंद्रीय क्षेत्राच्या योजनेचे उद्दिष्ट आहे, ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्या नावावर असलेली लागवडीयोग्य जमीन या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.भूमी विवरण आपली जमिनीची माहिती आहे या पोर्टल द्वारे अपलोड केली जाणार आहे ते या Compaign द्वारे होणार आहे .
  • अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा  लाभ घेतला  नाही, हे पीएम किसान निधी योजनेच्या लाभांपासून ते वंचित राहिले आहेत . 
  • काही लाभार्थी अशी आहेत की त्यांना सुरुवातीचे जे हप्ते ते भेटलेले आहेत नंतरचे हप्ते भेटले  नाहीत तर  अशा लोकांना त्यांच्यासाठी हे कॅम्पेन राबवले जाणार आहे.

  

  •  ज्यांना नव्याने या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास ,या योजनेचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असल्यास  , आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण तो करू शकतो तेही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करु शकतात. 
  •  जर आपले जर बँक खाते आहे ते जर अद्यापही जर AADHAAR  कार्ड सोबत तर लिंक नसेल तर तेही आपण करू शकतो. 

निष्कर्ष :

आपला हप्ता आहे तो रखडला गेला असेल , आपली जी बँक खाते आहे ते आधार कार्ड शी लिंक नसेल ,तर ह्या compaign द्वारे  आपण करू शकतो . या योजनेद्वारे  किसान जीआय सोनीधी आहे ते या योजनेद्वारे जे लाभार्थ्यांना १६ हफ्ते भेटले  आहेत आणि १७  हप्ता आहे लवकरच तो भेटणार आहे kyc  अपडेट केली नसेल तर ती करून घ्या. ह्या कॅम्पेन द्वारे पुन्हा  एक चांगली सुवर्णसंधी आहे आणि हा जो Pmkisan पीएम किसान सेक्युरेशन ड्राईव्ह कॅम्पेन चालवला जाणार आहे त्याचा खूप लोकांनी याचा फायदा घ्यावा , लाभ घ्यावा. 

धन्यवाद. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top