आपल्या केंद्र शासनाकडून एका अतिशय महत्वाची ची बातमी आलेली आहे एक अपडेट आलेली आहे. Aadhaar Card बद्दल …. Aadhaar Card हे भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक महत्त्वाचा असा कागदपत्र आहे डॉक्युमेंट आहे . आधार कार्ड धारकांनी नाव नोंदणीपासून दर दहा वर्षांनी ओळखीचा पुरावा आणि पत्त्याची कागदपत्रे अपडेट करणे आवश्यक आहे आणि ही जी विनामुल्ले update करण्याची तारीख आहे ती १४ जून २०२४ आहे.
Aadhaar Card ची वैशिष्ठे :
जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड हे महत्त्वाचं असं कागदपत्र आहे .
आधार कार्ड हे काढणे ते आपल्याकडे असणे हे compalsary असे आहे . Aadhaar Card हे रेशन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी ,पॅन कार्ड सोबत लिंक करण्यात येते ,तसेच मतदान कार्ड सोबत ही लिंक केले जाते.,आपल्याला जर कुठलाही जर सरकारी scheme चा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे आधार कार्ड हवे. जर आपल्याला प्रॉपर्टी किंवा आपल्याला घर घ्यायचं असेल किंवा विकायचं असेल तरी आपल्याकडे Aadhaar Card असणे हे गरजेचे आहे .
आपल्या मोबाईलचा जर आपल्याला sim जरी घ्यायचा असेल तरी आपल्याकडे आधार कार्ड असणे हे खूप गरजेचे झालेले आहे.
Aadhaar Card ची उद्दिष्ठे :
- 2011 मध्ये जनगणना झाली त्याच्यामध्ये Aadhaar Card एवढे काही प्रचलित नव्हते ,जेवढं कि कंपल्शन असं काही नव्हतं, पण आता होणारी ची जनगणना आहे ,तर आधार कार्ड आपलं खूप इम्पॉर्टंट आणि अनिवार्य असे जे कागदपत्रे झालेले आहे.
- भारताची शेवटची दशवार्षिक जनगणना ९-२८ फेब्रुवारी २०११ दरम्यान १-५ मार्च, २०११ दरम्यान पुनरावृत्ती फेरीसह आयोजित करण्यात आली होती. पुढील जनगणना २०२१ मध्ये होणार होती परंतु ती कोविड-19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
- पुढील जनगणना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणार आहे.( जनगणना हि राष्ट्राची, राज्याची किंवा इतर भौगोलिक प्रदेशाची लोकसंख्या मोजते . हे लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती नोंदवण्याचे काम करते, जसे की वय, लिंग आणि व्यवसाय.)
- आता जी जनगणना होणार आहे, तेव्हा आपल्याकडे देशातील जो नागरिक आहे , देशातील प्रत्येक व्यक्ती आहे त्याच्याकडे Aadhaar Card असणे गरजेचे आहे.
- जनगणना मध्ये प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक कुटुंबाची माहिती घेतली जाते .
- Aadhaar Card चा important असे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे ही जनगणना होण्यापूर्वी आपल्याकडे Aadhaar Card update करणे गरजेचे आहे .
- uidai च्या माहितीनुसार दहा वर्षानंतAadhaar Card update करणे हे गरजेचे असते अन्यथा जी आपली म्हणजे काही महत्त्वाची जी काम आहेत ती रखडली जातात.
Aadhaar Card update करायचे, ते कोणी करायचे ? आणि कोणत्या लोकांनी आधार कार्ड अपडेट करायचे आहे ?
- आधार कार्ड free मध्ये अपडेट करण्याच्या तारखेचा वाढ केलेली आहे आता जी वाढ आहे आधार कार्ड १४ जून २०२४ पर्यंत आपण free मध्ये आधार कार्ड अपडेट करू शकतो .
- १४ जून २०२४ नंतर जर आपण आधार कार्ड अपडेट करायला गेलो तर आपल्याला charges लागेल.
- जर आपल्याला जर आधार कार्ड जर फ्री मध्ये जर अपडेट करायचा असेल तर uidai वेबसाईट आहे तिथे तुम्ही जाऊन करू शकता.
- आपल्या जवळच्या आधार कार्ड केंद्र ,आधार कार्ड सेंटर असेल तर तिथे जाऊन तुम्ही जे आधार कार्ड अपडेट करु शकता. ५० रुपये charges लागतात.
- ज्या तारखेपासून आधार कार्ड काढलेला आहे आणि 10 वर्षे पूर्ण झाले असतील, आपण एकदाही आधार कार्ड अपडेट केलेले नसेल तर ते करणे गरजेचे आहे .
- जर आपण जन्मतारीख अपडेट केली असेल किंवा नावामध्ये दुरुस्त केले असेल किंवा आपला photo change केला असेल किंवा आणखी काही आपण change केले असेल किंवा mobile number change केला असेल किंवा आपला राहण्याचा जो Address असतो त्याच्यामध्ये काही फेरफार केला असेल तर तेव्हा आपल्याला आधार कार्ड अपडेट करायची गरज नाही.
- मात्र ज्यांनी Aadhaar Card ला दहा वर्षे पूर्ण झालेत पण त्यांनी आधार कार्ड एकदाही update केले नाही किंवा त्याच्यामध्ये कोणताही असा बदल केलेला नाही त्या लोकांनी आधार कार्ड update करणे गरजेचे आहे.
- जर तुमचा आधार कार्ड तुम्ही तो दहा वर्षांपूर्वी जर काढला असेल तर आणि एकदाही ,कधीही अपडेट केला गेला नसेल तर udai नागरिकांना त्याच्या लोकसंख्ये शासकीय माहितीचे पुर्नरप्रमाणीत करण्यासाठी ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा कागदपत्रे सादर करण्याचा सल्ला देण्याचे काम करत आहे.
Aadhaar Card बद्दल काही विशेष माहिती :
- केंद्र सरकारच्या नियोजन मंडळांतर्गत जानेवारी २००९ मध्ये Unique Identification Authority of India या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. २९ सप्टेंबर २०१० ला पहिल्या क्रमांकाचे वितरण आधार योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावातल्या रंजना सोनवणे या महिलेला करण्यात आले.
- आधार कार्ड ला अनौपचारिक uidai id किंवा uidai number म्हटले जाते
- हा १२ अंगी अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो भारतातील सर्व नागरिकांना त्यांच्या बायोमेट्रिकच्या आधारे त्यांच्या इच्छेने दहा बोटांची ठसे तसेच जी आपली डोळ्यांची बुबुळं स्कॅन केलं जाते , आणि चेहऱ्याचा फोटो हे काढले जाते.
- आधार कार्ड Unique Identification Authority of India आधारच्या तरतुदीचे पालन करून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारने जानेवारी 2009 मध्ये स्थापन केलेल्या वैधानिक परिस्थितीकरण uidai चा Data collect केला जातो .
.
Blue आधार कार्ड
- भारत सरकार आता नीला रंगाचा जो आधार कार्ड आहे तोही बनवत आहे.
- आधार कार्ड मध्ये दोन प्रकार असतात एक निला रंगाचे आधार कार्ड असते आणि पांढऱ्या रंगाचे आधार कार्ड असते नीला रंगाच्या आधार कार्ड लहान मुलांसाठी वापरली जाते पांढऱ्या रंगाचे आधार कार्ड हे आपल्या सर्वांकडे आहे .
- नीला रंगाच्या आधार कार्ड आहे त्याला बाल आधार कार्ड असे म्हणतात आणि लहान मुलांसाठी ही आधार कार्ड हे बनवली जातात, जे ५ वर्षांपूर्वी कमी वयातील जी मुलं आहेत त्यांच्यासाठीही या रंगाचे जे आधार कार्ड असते .
- 5 वर्षानंतर हे आधार कार्ड अवैध ठरते निळ्या रंगाच्या Aadhaar Card मध्ये १२ अंकी आधार नंबर असतो आणि जो Aadhaar Card बनवण्याच्या प्रक्रियाप्रमाणे लहान मुलांचे आधार कार्ड बनवली जाते त्यामध्ये ओळखीचा पुरावा किंवा पत्त्याचा पुरावा जन्मतारीख अशी जी कागदपत्रे द्यावे लागतात .
- यामध्ये लहान मुलांची बायोमेट्रिक माहिती नसते म्हणजे जसे कि,हातांची ठसे आणि डोळ्यांची बुबुळं हि scan केल्याची माहिती नसते.
- निळ्या आधार कार्ड चे बनवण्यासाठी मुलाच्या शाळेचा id आपण वापरू शकतो किंवा जन्माचा दाखला किंवा हॉस्पिटलची पेपर असतात तेही आपण देऊन आपल्या आधार कार्ड आपण बनवू शकतो.
- पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर ज्या मुलांची आधार कार्ड बनते ,ते आधार कार्ड मुलांच्या १५ वर्षापर्यंत वैध असते आणि ,१५ वर्षानंतर तुमचे नवीन आधार कार्ड बायोमेट्रिक असते .
- सामान्य आधार कार्ड मध्ये एखाद्या व्यक्तीच्या सर्व माहिती बायोमेट्रिक द्वारे केलेली असते .