आता Ration Card  वर धान्याऐवजी मिळणार पैसे, कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ. 

Ration Card वर  आपल्याला जे  रेशन धान्य भेटते, ते आता न भेटता, आता आपल्याला पैसे मिळणार आहेत. 

शासन आपल्याला पैसे देणार आहे . आपल्या महाराष्ट्रातील 14 जिल्हे ते याच्यासाठी  सिलेक्ट झालेले आहेत . 14 जिल्ह्यांना पैसे देण्यात येणार  आहेत.   तर आपला जिल्हा यामध्ये आहे का? तसेच  आपल्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत . दोन व्यक्ती असतील ,चार व्यक्ती असतील ,पाच व्यक्ती असतील तसेच प्रत्येक व्यक्तीला किती पैसे मिळणार आहेत . 

याची आपण माहिती करूया . 

 प्रत्येक लाभार्थ्याला यामध्ये किती रुपयांचा अनुदान मिळणार आहे ,हे अनुदान आपल्या DBT  बँक खात्यामध्ये येणार आहे. त्याबद्दल शासन निर्णय आला आहे.  तो २० जून  2024 रोजी हा निर्णय काढण्यात आलेला आहे . जी सुरुवातीची जी रक्कम होती ती कमी होती म्हणजे १५० रु. होती. ती वाढवण्यात आलेली आहे . 

राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना ,नांदेड ,बीड ,धाराशिव ,परभणी, लातूर ,हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा ,वर्धा ,शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्यांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 च्या अंतर्गत समाविष्ट न झालेल्या पत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना प्रति महिना एक व्यक्ती १७० रुपये  पहिले १५०  रुपये देत होते आणि आता १७० रुपये करण्यात आले आहेत.   म्हणजे आता २०  रुपये वाढीव करून देण्यात आले आहेत. 

याचा सर्वानी पात्र लाभार्थ्यांची लाभ घ्यावा.  

                                   कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ:

आपल्या  Ration Card वरती जर पाच लाभार्थी असतील तर पाच लाभार्थ्यांना 850 रुपये मिळतील, म्हणजे वर्षाला १०,२०० रु. भेटतील तसेच ४ लाभार्थी असतील तर ६८० रुपये भेटेल आणि वर्षाला 8160 रुपये मिळतील.  तसेच ३  लाभार्थी असतील तर महिन्याला ५१० रु. भेटतील आणि वर्षाला ६,१२० रुपये भेटतील . तसेच प्रति व्यक्ती १७० रुपये इतकी रक्कम देण्यात येईल. आणि वर्षाला हे २,०४० रुपये  बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्यात येतील. 

 धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top